pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

यशोगाथा -  एक प्रवास स्वतःला शोधण्याचा

4.9
581

यशोगाथा -  एक प्रवास स्वतःला शोधण्याचा नमस्कार आज ना कोणतीही कथा.., ना ही कोणताही लेख.. नाही चारोळी. आज एक प्रवास घेऊन आलेय तुमच्यासाठी माझा... कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं आपल्या कामाची लोक इतकी ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

Professional HR, Pratilipi Writer, Certified Corporate soft skill as well as POSH Trainer, Motivator, influencer, ... Wish mi on 9th sept. Welcome to world of Stories which gives so so much Insights as well as Entertainment... माझ्या कथा माझं सौभाग्य अस्तित्व वेडवणार वय प्रवास सहजीवनाचा बेयोंड द लिमिट प्रतिशोध संघर्ष धरा नाते तुझे माझे विकल्प समर्पण प्रेमाची अनोखी परिभाषा किमया - एक हास्य कथा सेकंड चान्स - जर्णी टू करेक्ट युर सेल्फ लघु कथा अबोल प्रीत तुझ्याविना Move on नात्यांची वीण तिची चौकट चारोळी कोण आहे ती ना साथ कोणाची मनाचे बोल थेट मनातून प्रतीलीपीच्या पानावर.. चालू असलेली कथा झुंज जगण्याची नवी आशा आणि माझा इथपर्यंतचा प्रवास.. "माझी यशोगाथा"

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    🅿️Rℹ️Y🅰️ 💓💞
    04 மே 2023
    खूप छान आहे तुझा प्रवास आणि मला आनंद आहे की तुझ्या या प्रवासात थोडीफार का होईना मी तुझ्या सोबत होते. मी तुझी पहिली कथा वाचली ती अस्तित्व !! सुरुवातीचे दोन-तीन भाग वाचून पुढे वाचू की नाही असं मला वाटलं मी सोडून पण दिली कारण अशा इमोशनल कथा वाचायच्या म्हणल्या की माझा भावनांचा उद्रेक होतो आणि मग हीरोइनला त्रास देणाऱ्या त्या व्यक्तीच्या नावाने मी कडाकडा बोटं मोडून शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात करते त्यापेक्षा यापासून थोडं दूरच राहूया असं मला वाटलं पण नंतर तुझ्या पोस्ट वाचून पुन्हा वाचायची इच्छा झाली आणि एका दमात मी पूर्ण स्टोरी संपवून टाकली नंतर वेडावणार वय , प्रतिशोध या कथा वाचल्या प्रत्येक कथेत तुझा एक स्वतःचा टच असतो . नायिका खूप क्युट असतात तुझ्या. रुद्राला माझ्याकडून खूप सारे प्रेम आणि आशीर्वाद अशीच पुढे प्रगती करत रहा. keep it up and lots of love. ❤️😘
  • author
    Payal Thakare
    05 மே 2023
    खूप म्हणजे खूपच सुंदर प्रवास होता ताई शब्द नाही माझ्याकडे तरी बोलायला मी पण तुमची माझी सौभाग्य ही कथा वाचली अक्षरशः प्रत्येक वेळी मी तुमच्या कथेची आतुरतेने वाट पाहायची मला अजूनही आठवते मधुरा आणि विक्रम माझे आवडते पात्र लॉकडाऊन मध्ये अक्षरशः वेड्यासारखं प्रतिलिपी घेऊन बसून तुमच्या कथांचं नोटिफिकेशन आलं की पहिले मला विक्रम आणि मधुरा आठवायचे, तेव्हा काही कारणास्तव कमेंट करायची मुभा नव्हती.. पण आता सगळं सुरळीत झाल आहे.. त्यामुळे कमेंट करू शकते. आज सुपर लेखन अवार्ड फोर मध्ये संघर्ष कथेला मानाच स्थान मिळालं आहे त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप अभिनंदन.. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचे प्रतिवर लिपी वरचा तुमचा प्रवास खूपच उत्कृष्ट आहे आणि हो अस्तित्व ही कथा सुद्धा मी वाचायला घेतली होती पण मी ती मधातच वाचायचा थांबवलं त्याला कारणही तसेच आहे जेव्हा शाल्मली अति दुखातून जात होती तेव्हा डोळ्यातून पाणी यायचं पण तुमच्या नोटिफिकेशन आल्यानंतर त्या कथेवर भेट दिल्याशिवाय मला मन राहायचं नाही मधातले काही भाग सोडले तर जेव्हा ती विदेशात गेली आणि तिला तिचा राजकुमार भेटला तिथून मी ती कथा वाचायला सुरुवात केली आनंदी आनंद तिचे तीन बाळ.. आजही शेवटचे भाग वाचायला मी अस्तित्व ही कथा वाचते.. वेडावणारं वय तुमची ही कथा सुद्धा मी पूर्ण वाचली खूप छान आहे.. तुमच्या सगळ्या कथा खूप छान असतात पण आतापर्यंतची माझी सर्वात बेस्ट आणि आवडती कथा होती (माझ सौभाग्य) विक्रांत आणि मधुरा... तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ❤️❤️❤️❤️
  • author
    Prati💕 "Prats🧚"
    04 மே 2023
    खूप सुंदर प्रवास होता ग... प्रतीलीपिने आपल्याला एक नवीन आयुष्य दिले आहे हेच आपण म्हणू शकतो. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐