pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

चला लिखाणातला शार्क बनूया.....

4.9
547

सध्या प्रतिलिपिवर लेखकांची संख्या वेगाने वाढते आहे कारण मानधन मिळवण्याची संधी, लिखाणाला मिळणारी मोकळीक, इथे आयोजित होणाऱ्या स्पर्धा, सोबतच नाव कमावण्याची संधी . बरेच वाचकही लेखक होऊ पहाताय ही ...

त्वरित वाचा
भाग २ पात्र कशी लिहावी किंवा तयार करावी...
कथेचा पुढील भाग येथे वाचा भाग २ पात्र कशी लिहावी किंवा तयार करावी...
सौ. अमृता येणारे - जाधव "गिन्नी"
4.7

आपली कथा ज्यांच्याभोवती फिरते त्या कथेतला सगळ्यात मुख्य भाग म्हणजे कथेतील पात्र. आता ही कथेतली पात्रच कथेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात आणि यामुळेच लेखक म्हणून तुम्ही नावारूपाला येऊ शकतात . अगदी ...

लेखकांविषयी

दिशा सिरीजच्या कथा. १)एका कुटुंबाचा प्रवास २)गहिरे गुढ ३)क्षुधा ४)वारसा ५)प्रतिक्षा ६)चक्रव्यूह ७) रायवल्ली ८) सव्याज ९) चैत्र पालवी इतर कथा गंध, चैत्र पालवी, सुमीची गोष्ट, ती रात्र, बेत, ती पावसाळी रात्र आणि कॉफी, चहा प्रेमी ... आक्षेपार्ह पर्सनल मेसेज केला तर screen shot काढून dp ला ठेवला जाईल 😊

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    ज्योत्स्ना
    19 जानेवारी 2023
    असं कुणाला वाटतंय हेच किती छान आहे.. एक निर्मळ मन असलेली भावना.. त्यासाठी खरचं कौतुक तुमचं. आणि कॉमेंट करावीशी वाटली कारण मी सुद्धा प्रतीलीपि वर गेली ३ वर्षे वाचतेय पण हल्लीच लिहायला घेतले. मानधन वगैरे माहित नाही... पण स्वतः ला शोधतेय तेच सुख. मी माझा छंद म्हणून वही मध्ये लिहायचे..पण हल्ली वही सांभाळणे कठीण म्हणून मोबाईल नोट्स मधे लिहून ठेवायचे. मग मोबाईल बदलला की ते ही गेलं. तेवढा सिरियसनेस नव्हता. आणि वेळ सुद्धा.. कारण आपलं आपण लिहा आणि गुपचूप ठेऊन दया. मग प्रतीलिपि वर लिहावं असं वाटू लागलं. तेव्हा कळलं, आपण लिहिलं आणि कोणी वाचलं की तेवढाच आनंद होतो जेवढा आपण बनवलेला स्वयंपाक लोक आवडीने जेवतात. पोट त्यांचं भरतं पण मन आपलं तृप्त होतं.. याचा अनुभव घेतेय सध्या...
  • author
    संजय उदगीरकर
    19 जानेवारी 2023
    किती छान कल्पना आणि प्रयास आहे. कितीही स्तुती केली तरी कमीच आहे. या प्रकल्पासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मला शंभर टक्के खात्री आहे की ही लेखमालिका वाचल्यावर अनेकानेक लेखक/लेखिका लाभान्वित होतीलच किंबहुना असे म्हणाल्यास अतिशयोक्ती होणार नाही की लेखक/लेखिका घडतील. मलासुद्धा या लेखमालिकाचे प्रचंड फायदा होणारच आहे हे वेगळे सांगणे नको. धन्यवाद अमृता.
  • author
    30 मे 2023
    आमच्या कडे कोणताही कार्यक्रम असला की नजर लागू नये म्हणून ग्रामदेवाला नमन करावं लागत. तसं तूझ्या सर्वांग सुंदर लेखनात गरज नसतांना माझा उल्लेख केला. तुझे कल्याण हो बालीके!!! तुझ निर्मळ मार्गर्शन सगळ्यांना उपयोगी पडेल बघ.