pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

🌺आपला प्रवास🌺

4.9
1178

हो...आपलाच म्हणेन...कारण हा प्रवास माझ्या एकटीचा नव्हताच!💞 केलेल्या प्रेम कविता फक्त डायरी मध्ये जपून...सॉरी...लपून ठेवणारी(🙈) मी... डोक्यात सुरू असणाऱ्या कथांचे फक्त टायटल्स लिहून ठेवणारी ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Mayura 💞 (Mayuri Shinde)

मी फूल तृणातील इवले... 🌸 १३/१ 🎂 Insta- word_swings/ mayuraa131

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Ankita Hebbalkar
    03 मे 2023
    तू लिहिलेल्या चार ओळींच कौतुक करताना सुद्धा शब्द रुसून बसतात बाई म्हणजे त्यांचं अस म्हणणं असत की तिच्याकडे जितक अप्रतिम शब्द भंडार आहे त्या समोर तू आम्हाला नेऊन बेइज्जत नको करू🤣🤣🤣🤣 जोक अपार्ट.....पण खरच तुझ्या लिखाणाला काय म्हणू मी..... खरच नाही सुचत ग शब्द...... अप्रतिम उत्तम छान सुंदर बेस्ट अजून किती नी काय काय..... या सगळ्या शब्दांच्या पण खूप खूप पुढे आहे तुझ कौतुक..... मी वाचलेली तुझी पहीली स्टोरी म्हणजे स्टोलन त्या नंतर मी थांबले नाहीच एका बाजूने जितक्या लिहिल्या होत्या वाचतच गेले राजकुमार ची जादू उतरते न उतरते तोच माझ्या आयुष्यात shivansh आला आणि मी न माझी राहिले..... मग ध्रुवतारा अक्षरशः जगले ग ही स्टोरी मी बघ नुसतं ध्रुवतारा हे नाव आले आणि सोबत डोळ्याच्या कडाही ओलावल्या नेहमीच होत अस ....... ....... तुझ्या कितीतरी हिरो ना किती शिव्याही दिल्या मी..... 🤭🤭🤭🤭🤭🤭 पण तू मात्र नेहमीच माझ्या प्रतेक negative coment ला pan सकारात्मकतेने घेतलास..... प्रतेक स्टोरी वेगळे विषय घेऊन आली आणि स्टोरी तील प्रतेक कॅरेक्टर नवीन काहीतरी देवून गेलं..... मेन नायक नायिका तर आठवणीत आहेतच पण बाकीचे ही आपली छाप सोडून गेले...... तुझ अजून एका गोष्टीसाठी कौतुक ...... लिपी वरच्या कितीतरी story's वाचलय बऱ्याच story's मधे अक्षरशः आई वडिलांना पण विलन दाखवलय पण तू मात्र अस नाही केलय नेहमी कौटुंबिक एकीला प्राधान्य दिलं आहेस..... ......... किती बोलू आणि किती नाही अस होत बघ..... तरी इथून पुढे ही असच नवीन नवीन तुझ्याकडुन वाचायला मिळू देत तुझ्या प्रतेक स्टोरी सोबत जगायला मिळू देत ......असच म्हणेन मी नेहमीच...... पुढच्या प्रवासासाठी आणि तुझ्या नवीन आयुष साठी तुला लाख लाख शुभेछा....... अंशू चा बाप्पा तुला खूप खूप सुखी ठेवू देत ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
  • author
    Kiran🍁
    03 मे 2023
    कुठून सुरुवात करू कळत नाही आहे.... आयमीन बोलायचं खूप काही आहे पण आता मला ऐनवेळी काहीच नाही आठवते... 🙆‍♀️ आपला प्रवास.... साजेस आहे नाही शिर्षक.... कारण तो तुझ्या एकटीचा प्रवास नसून तू, तूझ्या कथा, त्यातील पात्रांचा आणि त्याच बरोबर सगळ्या वाचकांचा प्रवास..... 💫 मी ध्रुवतारा यांना पहिल्यांदा भेटले.... म्हणजे मी वाचलेली तुझी पहिली कथा.... ध्रुवतारा यांची..... 💖 त्यानंतर राजकुमार वाचली.... नंतर प्रेमात गुंफताना, स्टोलन ऑफ हार्ट, प्रेमरंगी रंगताना, द रे ऑफ इटर्नल लव्ह.... बाकी ही तुझं सगळं साहित्य वाचून काढलंय.... आणि ह्या माझ्या वाचनाच्या प्रवासात कधी तुझ्याशी बंध जुळले कळलंच नाही.... एक छान बहिण, मैत्रीण, आणि एक उत्तम मार्गदर्शक तुझ्या रुपात मला मिळाली.... ❤😇 माझा ग्रह होता की यार हे लेखक का म्हणून आपल्याशी बोलतील ना त्यांची आणि आपली बरोबरी थोडीच होऊ शकते.... पण तू माझ्या या मताला खोडून काढलं आहेस.... थॅंक्यू बोलून परकं नाही करणार कारण तेवढा छान बॉन्ड आपला आहे.... 😉 सो नो थॅंक्यू.... 😁 मी तर वीर, पृथ्वी, शिवांश साठी किती वेडी आहे हे तुला वेगळं सांगायला नको.... कारण त्या साठी मी तुझं किती डोकं खाते हे मला माहीत आहे.... ❤🙈 तुझ्या सगळ्या कथा सुंदर आहेतच.... त्यातल्या जोड्या पण भारी आहेत.... आणि कथेतील प्रत्येक पात्र जबरदस्त आहेत.... प्रत्येकाला न्याय देते तू कथेत असं म्हणेन मी.... कारण नायक नायिका या सोबतच तू इतर पात्रांना ही कथेत महत्त्व देतेस.... आपल्या श्रृंगारिक लेखनाला तर शब्द नाहीत माझ्याकडे.... हळूवार लिहिणं आणि ते तितक्याच हळूवारपणे आमच्या हृदयाला भिडणं.... ही जादू आहे तुझ्या लिखाणाची मयू दि.... 💖💖 अशीच छान छान लिहित रहा.... आम्ही आहोत वाचायला.... पण आधी स्वत: कडे ही लक्ष दे.... तब्येत सांभाळ.... सर्वात महत्त्वाचं आधी लग्न एन्जॉय कर गं स्वतः च.... लिखाण नंतर ही होईल.... आम्ही वाट पाहू.... ( पण तू तब्येत बिघडवून घेतलीस लिखाणाच्या स्ट्रेस ने आणि जिजूंनी तुझं लिखाण बंद केलं तर मी पहिली तुझ्या घराबाहेर आंदोलन करून तुला त्रास देईल....😒 जिजूंची बिचाऱ्यांची काय चूक ना तू ऐकत नाही तर.... 🤭) पुन्हा एकदा म्हणेन छान छान लिहित रहा..... स्वतः ची काळजी घे.... I love you a lot diii 💖💖
  • author
    Shravani Sohoni
    03 मे 2023
    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌 मयुरा तुझा तीन वर्षांचा प्रवास असला तरी तू आमच्या खूप जवळची म्हणजे आपले काहीतरी ऋणानुबंध असल्यासारखं वाटतं.एक उत्तम लेखिका आपल्या सोबत खूप छान मैत्रिण होऊन बोलते तेव्हा जी फिलींग येते ना ती खूप भारी असते आणि ती फिलींग शब्दांत नाही सांगता येत ती फक्त अनुभवता येते.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️. आर्यन अमृता, अभिमन्यू उत्तरा, अजिंक्य जिजा, शिवांश वृंदा, धृव तारा, राजवीर अंशू, आरोह उर्वी, या सर्वांनी मनात एवढी जागा निर्माण केली आहे ना कि त्यांना कधीच विसरता येणार नाही.❤️❤️❤️❤️❤️ ह्दयाशी एकदम घट्ट जोडले गेले आहेत.💝💝💝💝💝💝💝💝. मनावर सगळ्यात जास्त छाप पडली आहे ती शिवांशची. म्हणजे त्याने मनावर राज्य च केल आहे आणि तिथे दुसरं कोणी नाही येऊ शकत....... सध्यातर सगळं काही आरोह मय झालं आहे. पण तरीही उमेश मात्र माझा खूप खूप खूप जवळचा आहे .❤️❤️❤️❤️❤️❤️ धृवतारा ने तर वेडच लावल सर्वांना अगदी मला पण.तुझ्या प्रत्येक स्टोरीने वाचताना एक वेगळं जग निर्माण केलं आहे. आणि त्यातील प्रत्येकाची एक वेगळी जागा मनात केली आहे. तुझ्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा......... अशीच प्रगती उत्तरोत्तर करत रहा.......... Best of Luck!🤘🤘🤘🤘🤘 दिवसेंदिवस अशीच प्रगती करीत रहा आणि आम्हाला छान छान कथा वाचायला देत रहा. Love you lots......❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️