pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

& दि जर्नी बिगिन्स😍

4.9
4354

प्रवास.... तुमचा, माझा, आपला एकत्र!!! मी ना, जरा आळशी आहे🤭 म्हणजे आय थिंक हा आपला पहिला असा संवाद असेल, मला बोलायचं होतं फॉरेव्हर संपल्यावर, पण राहून गेलं, मग कॉम्रेडस् झाली, टायटन्स झाली ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अनुया बिर्जे

इंस्टा- author.anu जिती हु हर लम्हा वक्त गुजरने से पहले क्यूँकी लौटकर यादे आती है वक्त नही। 💫

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Mayuri Gujarathi
    13 मे 2023
    अनु... फार दुर्मिळ क्षण हा तसा की तू लिहावं आणि मी कंमेंट करावी 🙈🙈🙈sorry यार... तुला माहित आहे ते art मला जमत नाही 🙈🙈🙈 पण आज तर लिहायला हवंच आहे.... पण सुरवात एका तक्रारी वरून तू ते माझं लिहायचा घाट किती वेळा घालणार आहेस 🥹झालं की एकदा सांगून! तू फक्त आणि फक्त तुझ्या जोरावर मेहनती वर त्या राऊंड पर्यंत पोहोचली आहेस ग .. मी फक्त निमित्त ! असो, तर तू काय आहेस माझ्या साठी हे इथे पून्हा सांगून या समीक्षेला कृत्रिम पणा नाही आणायचा मला. उत्तम वाचक हा उत्तम लेखक होऊ शकतो पण एक उत्तम लेखक उत्तम समीक्षक असतोच as नाही.... पण तू मात्र सर्वच आहे उत्तम लेखक, वाचक, समीक्षक आणि त्याहून ही अधिक उत्तम व्यक्ती. लहान आहेस तशी पण काही बाबतीत माझ्या पेक्षा कितीतरी सिनियर... तुझा प्रवास सुरु झाला तेव्हा मी इथे काहीही नव्हते. फक्त कपकेक म्हणून नाव पाहण्यात यायचं जे वाचून वाटायचं!अरे असे पण पेन नेम्स असतात? म्हणून तू लक्ष्यात राहिलीस.... नंतर डीपी दिसला.. इतकी लहान तू पाहिल्या वर तर उडालेच मी... खरच कप केक आहे म्हंटल... लहान आणि गोड सुद्धा! पण वाचलं नव्हतं काही .. तुला माहित आहे मी किती खडूस वाचक आहे!🙈🙈 नंतर मग असाच काही गॅप पडला, अचानक मी लिहायला घेतलं कितीतरी भाग post झाले आणि माझ्या नणंदेने आणि एका मैत्रिणी ने सांगितलं की कपकेक ने तुझा उल्लेख केला.. तिच्या part मध्ये ... मी तर उडालेच!!what..... जिसको देखा था सिर्फ तसवीर में, वो बाते हमारी हस्ती की कर रहा है!इससे बडा सुकून और क्या हो सकता है! एका ग्रुप वर नंबर मिळाले एकमेकांना आणि बोलण सुरु झालं.. में तेव्हा काहीही नव्हते.. तुझं नाव होत कितीतरी तरी में तुझ्या शी बोलतेय याचा झालेला प्रचंड आनंद तू अजिबात लपवला नाहीस!हिच तुझी खासियत आहे गं . चांगल्या ळा चांगल म्हणता येणं सुद्धा स्किल आहे... निदान प्रतिलिपी वर तरी 😂 आणि बस तू आयुष्यात आली.... माझ्या आयुष्यातल्या बऱ्या पैकी स्ट्रगलिंग काळात तू सोबत होतीस.. ऋणानुबंध जुळले... परिवार भेटले... वेगळ नातं तयार झालं... तू वाढदिवसाळा समोर येऊन उभ राहणं अजून ही गुजबम्स देऊन जातात. असो, खूप झालं कौतुक... आता माझ्या मूळ भूमिकेत येते ह.. तर.. आशी सर्वगुण संपन्न, उत्तम वाचक, डिटेलिंग ची बाप, अभ्यास पूर्ण लिखाणाची शिरोमणी असलेली तू... प्रचंड स्पष्टवक्ती 😂😂😂कितीदा ओढवून घेते स्वतःवर काहीतरी.... आवराव लागत तुला.. कंट्रोल अनु कंट्रोल 😂😂😂पण तुझा युक्तिवाद आणि पुन्हा निरूत्तर झालेली मी! असो लहान आहेस तू as जाणवत... विसरून जातो गं आम्ही की तू.. खरच तशी लहान आहे.... तुझं लिखाण तुझं वय समजू देत नाही यात आमचा काय दोष?? असो.. तू खरि आहेस, सच्ची आहेस म्हणून कदाचित तुझा आवाज ही खण खणीत आहे (लेखणीचा आवाज ह!) अजून किती लिहू कळत नाहीये... पण बस ही स्पॉन्टेनियस comment होती ह.... खूप खूप मोठी हो... खूप छान लिही... अर्थात तुझ्या प्रिंसिपल्स सोबत कॉम्प्रोमाईज न करता. निर्भीडता तुझ्या लेखणीत आहे.. त्याचा सदुपयोग कर...पुढच्या पिढीला तुझ्या लिखाणाची गरज आहे ❤️ love you a lottttt❤️❤️❤️❤️❤️
  • author
    13 मे 2023
    भाई..... तुझं कौतुक कसं करायचं हाच प्रश्न आहे मला तर... सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे ना हे 🤭 भाई...तु भारी आहेस... लै भारी आहेस.... तुझी ओळख ना मधुमिता मुळे झाली ग...तुझ्या कमेंटस् वाचल्या मी...आणि फॉलो केलं तुला🤭 मग काय.... मैं तेरा हाय रे जबरा हाय रे जबरा fan हो गया 😍😍 तुझ्या शी पहिल्यांदा बोलले तेव्हा काय भारी वाटलं होत मला काय सांगू😍😍 मी तर हवेत होते की अनु...अनु शी बोलते आहे मी 😱 आता तुमच्या लिखाणाबद्दल काय बोलणार मी 🤭 कसं सूचत एवढं .... काय खातेस भाई तु...(बिर्याणी🤭) असो..... तुझं खूप खुप अभिनंदन 😍 अशीच प्रगती करत रहा😍 ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
  • author
    Dr Vaishali
    13 मे 2023
    Age is just a number.. आता तू म्हणशील.. इतक कुठे झालय माझ वय... तर मुद्दा असा. की वयाचा मॅच्युरिटी शी काही संबंध नसतो हे म्हणायच आहे मला.. म्हणजे कमी वयात इतकी विचारांची परिपक्वता,संवेदनशीलता... म्हणुन हो.. नाहीतर सगळ्याना नसते ती.. 🤭🤭 बाकी लिखाणाचे करावे तितके कौतुक कमीच पडेल. कॉम्रेड्स आणि टायटन्स सारखे तसे कॉम्प्लेक्स विषय लीलया हाताळतेस तू..👏👏 तुझा लेखन प्रवासा नक्कीच खूप प्रेरणादायी आहे. तुझे निस्वार्थ वागणे... आवडलेल्या कथांचे कौतुक करणे... अगदी कौतुकास्पद..😍😍👏👏👏 मूर्ती लहान पण किर्ती महान.. अशीच काहीशी आहेस तू.🤩🤩🤩💃 त्यात ते देशस्तरीय स्पर्धेचे विजेतेपद... मनाचा तुरा आहे. अशा अनेकानेक तूर्यांनी तुझ्या मुकुटाच शान वाढती राहो ही सदिच्छा..🤩🤩 तुझ्या मित्रपरिवाराचा खजिना सुद्धा उत्तरोत्तर वाढत राहो...🤩 तू आणि मयुरी नक्कीच दोन हिरे आहेत इथले..😍😍😘😘 खूप छान काही लिहिता जमत नाही बाई मला 🤭🤭 जसे गायनात कानसेन असतात.. तसे आम्ही समीक्षासेन राव... काय?? 🤭🤭🤣😂🤣😂🤣😂 तुझा लेखनप्रवास असाच निरंतर, चिरंतन बहरत राहो... यशाची शिखरे काबीज करत राहो... ही सदिच्छा... खूप खूप खूप.. प्रेम.. ❤️❤️❤️😍😍😍