धाडस असं करावं
जे जमनार नाही कुण्या दुसऱ्याला.!!
अन इतिहास असा घडवावा
कि ३३ कोटी देवांची फौज
झुकावी मुजऱ्याला...!
जय शिवराय
आराध्य दैवत
राजा शिवछत्रपती🚩
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्याऽऽत्मना वानुसृतस्वभावात्!
करोति यद् यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत् ॥🙏🏻
अर्थात - शरीराने, वाणीने, मनाने, इंद्रियांनी, बुद्धीने, अहंकाराने अथवा अनुकूल स्वभावाने मनुष्य जे जे करेल, ते सर्व परमपुरुष भगवान् नारायणासाठीच🙏🏻
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा