pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आणि मी लिहू लागले...

4.9
250

२२ मे २०१९ या दिवशी माझा प्रतिलिपिवरील प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. म्हणजे याच महिन्यात, याच दिवशी मी लिहायला सुरुवात केली आणि आता त्याला चार वर्षे होत आहेत. किती छान नाही का? 🤗 तसे तर चार ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Vaishali G

जर माझे हे काल्पनिक विश्व आवडले असेल तर‌ मला फोलोव नक्की करा आणि माझ्या कथा शेअर करा आपल्या मित्र मैत्रिणींनाही. धन्यवाद 🙏🏻

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    03 മെയ്‌ 2023
    सर्वप्रथम तुमचे एक लेखिका म्हणून या मिळालेल्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन!! फार सुंदर शब्दात तुमचे मनोगत व्यक्त केले, हा तुमचा लेखिकेचा प्रवास निरंतर सुरू राहो तसेच तुम्हाला नवनवीन कथा लिहायला नवनवीन छान विषय मिळोत म्हणजे आमचेही वाचनाचं वेड असच अविरत सुरू राहील हीच इच्छा आणि त्यासाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा!!!
  • author
    Adv Kirti Sonavane
    03 മെയ്‌ 2023
    खूप सुंदर .मी जेव्हा प्रतिलिपि वर वाचक म्हणून आली होती.तेव्हा भयकथा सोडून कधीच काही वाचावं वाटले नाही.पण एकदा सहज तुमची एक लग्न असेही ही कथा मला सजेशन मध्ये दिसली.तेव्हा थोडी वाचली पण नंतर मला वाटल हे तर आपल दैनदिन जीवनातील घटना आहे .यात असे नवीन काही नाही.कारण मुळात मी असे सामाजिक विषय कधी वाचले नव्हते पण माझ्या ही नकळत मी कधी त्या कथेत गुंतून गेले माझे मला च समजल नाही.ही तुमच्या लिखाणाची जादू म्हणावी लागेल.त्यानंतर मी बऱ्याच कथा वाचल्या पण मनाला भावली ती म्हणजे सावर रे मना . मी खूप कमी एखाद्या स्टोरी मध्ये गुंतते त्यातील ही एक कथा आहे.जी मला खूप भावली.तुमचं लिखाण , त्यातील सुटसुटीतपणा , वाक्यरचना यातून मी बरच काही शिकले आहे.या गोष्टी मला माझ्या लिखाण साठी खूप उपयोगी पडल्या.मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा तुम्हाला एका watsapp ग्रुप वर पाहून मी किती खुश झालं होते. आपल्या आवडत्या लेखीके सोबत आपल्याला संवाद साधता आला ही एका वाचकासाठी खूप मोठी गोष्ट असते.तुम्ही अश्याच छान छान कथा आमच्यासाठी घेऊन या . तुमच्याकडून बरच शिकण्यासारखं आहे.मी माझ्या यशोगाथा मध्ये आवर्जून तुमचा उल्लेख करणार आहे.
  • author
    🧑‍⚕️Dr.Rima🖋️
    03 മെയ്‌ 2023
    तत्वज्ञान ऐकायला आणि वाचायला कुणालाच आवडत नाही; पण हसत खेळत शिक्षण सारख तु कथेच्या माध्यमातुन जी नितीमत्ता लिहीतेस त्यासाठी खरच तुला सलाम .🙏 प्रवाहासोबत बदलायला हव, कथानकामध्ये रोमान्स हवा तरच कथा हिट होतात हा नियम तुझ्या कथांसाठी नाहीच .🎉 तु अतिविचारी लेखिका आणि झिरो टॉलरन्स असणारी मी वाचक ... तुझ्या कथेतील प्रत्येक मुद्दा पटलाच आहे नेहमी.🎯 कंटेन्ट, डायलॉग लिहीण्यात तर तु सरसच आहे . उगीच काहीतरी बिभत्स लिहुन प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचुन स्वतःच्या नजरेत पडण्यापेक्षा अभ्यासु लिखाण, परिस्थिचीचे विवेचन करून ठामपणे मांडलेला मुद्दा आणि निवडलेला योग्य विषय , योग्य शब्दात सर्व रस प्रमाणात वापरून लिहिणे म्हणजे कथा ... आणि ते तुला उत्तमरित्या जमले आहे . मी विनाकारण कौतुक करणाऱ्यातील नाही हे तुलाही माहिती आहे . भविष्यात अजुन तुझ्या लेखणीला उत्तमोत्तम विषयांच्या लिखाणाचे शिखर सर करण्यासाठी खुप खुप शुभेच्छा . नेहमीप्रमाणे खुप छान वैशाली✨ लिहीत रहा .🖋️