pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

🙏🏻 प्रतिलिपीची रक्षंदा 😍✍️

5
150

आयुष्याची गंमत निराळीच असते. काही चढउतार आयुष्यात येत राहतात आणि काही अनपेक्षित गोष्टी या घडत राहतात. ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
रक्षंदा कुनघाडकर

माझ्या कथाविश्वात तुमचे सहर्ष स्वागत आहे...!!😊😊मी लिहिलेल्या खालील कथामालिका एकदा अवश्य वाचा...!!😍😍 1. बंध प्रीतीचे          2. अनपेक्षित ( पर्व 1 )          3. नेत्रा          4. अनपेक्षित ( पर्व 2 )          5. रुपार्थ          6. तन्मिता          7. नियती - लढाई तिच्या अस्तित्वाची          8. मितवा          9. तुजवीन मीही अपुरी          10. उन्नती - प्रवास स्वप्नपूर्तीचा          11. ध्येयवेडे          12. मोरपंखी - चाहूल प्रेमाची          13. रक्तरंजित खेळ 14. ज्ञानामृत - तिरस्कारी प्रेमकथा 15. एक झाले ऊन आणि सावली

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    त्रिवेणी💕
    04 मे 2023
    खुप खुप शुभेच्छा तुला,.,.. अशीच छान छान प्रगती करत रहा आणि मोठी लेखिका हो... जे आधी तुला नाव ठेवतं होते ते आता कुठेतरी लपून बसले असतील 🤣🤣🤣🤣🤣 मी तुझ्या स्टोरी लॉकडाऊनमध्ये वाचल्या तेव्हा मला वाटायचं खुप वयस्कर बाई असेल पण नंतर कळलं एक छोटा पॅकेट आहे पण बडा धमाका आहे ही.. 😂😂😂 खुप बरं वाटतं तुझी अशी प्रगती बघून... पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐
  • author
    Bhagyashri
    04 मे 2023
    chan 😊😊. nakkich tumacha pravas khadtar hota . lokancha kay lok changala zala tari bolatat aani vait zala tari bolatatach . tumhi khup chan lihita . mi tumachi Tanmita aan8 Ruparth story vachale khup chan aahe . aasach lihit raha . Best wishes for your writing 😊😊🤗🤗.
  • author
    Payal Thakare
    17 मे 2023
    खूप खूप छान लेख लिहला आहेस अगदी मनातल्या भावना मांडल्यास खूप सुंदर अशीच लिहीत रहा आणि हो मी तुझी नेत्रा कथा वाचली आहे.. लॉक डाऊन मध्ये..पण काही कारणानं मुळे मी समीक्षा नाही द्यायची पण आता जसा वेळ मिळेल नक्की समीक्षा देईल खूप सुंदर संदेश दिला आहेस तू नेत्रा कथेतून..मलाही असच वाटते की कथा कुठलीही असो स्वतःच्या चाकोरी बाहेर जाऊन लीहली पाहिजे प्रत्येक कथेत नाविन्यता असली पाहिजे..तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा रक्षदा 🤗🥰🥰🥰🥰