pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

"तोडी सोन्याचा पिंजरा "

4.9
3707

नमस्कार, कसे आहात सगळे? तसं तुम्हाला तर माहीत आहेच की मला तुमच्या शी संवाद साधायला, तुमच्याशी बोलायला कायम आवडतं. माझ्या आता पर्यंत च्या प्रवासात, मी तुमच्या सोबत अनेकदा संवाद साधला आहे. पण आजचा ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Mayuri Gujarathi

सुचत जातं.... तसं लिहीत जाते..... बस इतकच.... ❤ (तसं हे लिहून माझा bio बिघडवायचा नव्हता मला पण इलाज नाही. तर कृपया नोंद घ्या माझ्या सर्व कथा या प्रतिलिपी च्या आय पी कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहेत. तर वॉट्सअप वाल्या , यूट्यूब वाल्या, तसेच अनेक प्रकारे copy करणाऱ्या धाडसी लोकांनो सावधान.माझ्या कथा कुठल्या ही प्रकारे copy झाल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कार्यवाही ला तोंड द्यावे लागेल. नुकतच एक copy प्रकरणजोरदार उरकलं आहे मी!) Insta handle : mayuri.s.gujarathi...

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    कल्याणी
    11 मे 2023
    मधुमिता... एक वेगळच जग.. मधुमीता वाचली तेच मुळी अनु मुळे... त्यासाठी तिचे खास आभार मानायला हवेत...तिने आम्हाला मयुरी सारखा कोहिनूर शोधून दिला... आग्रह करुन ... मधूमिता वाचून घेतली... माझी ध्रुवा आहेच ग... तु आधी मधूमीता वाच हे माझे आणि तिचं पहिलं बोलणं...आणि अक्षरशः मधुमिताचे पारायण केलेत मी... पण पार्ट वर मी कमेंट केली नाही मला भीती वाटायची की या लेखणी वरती मी कमेंट करू शकते का किंवा माझी तेवढी पात्रता आहे का.. या लिखाणाला मी समीक्षा करून अर्थात समीक्षक होण्यासाठी आपली ही पात्रता हवी तेवढी....इतकं तुझं लेखन भारावलेला असायचं.. एका रात्रीत अख्खी मधुमित वाचून काढली ...मी इतकं सुंदर लिखाण लिपीवर मी पाहिलेलं तसं पहिलंच... आज तुझा शब्द आणि शब्द वाचताना तुझ्या ह्या समृध्द प्रवासाचे साक्षीदार आम्ही आहोत ह्याचा फार आनंद होतोय...अर्थात हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता...पण समाधान देणारा नक्कीच आहे.... मोठी लेखिकाच नाहीस तर सशक्त लेखणी असलेली लेखिका.... गारूड घालणारी लेखिका ... आहेस तु... तुझ हे यश असच द्विगुणित होऊ दे... तुझ्या लेखणी च खूप कौतुक आहेच...आणि ते सदैव राहणार... सगळ्यात महत्वाचं जेवढी अनु दिलखुलास कौतुक करते तेवढ्याच दिलखुलास मनाने तू तिला तिचं श्रेय दिलं... ह्याचा ही खूप आनंद... बाकी...तू आहेसच भारी.... मनाच्या खूप जवळ असलेली एक जबरदस्त लेखिका.... आमची मधुमीता.... तुला असच उदंड यश आणि कीर्ती लाभो.... तू आम्हला खूप खूप पाहिजे..
  • author
    11 मे 2023
    मधुमिता ... प्रति वर वाचलेली पहिली स्टोरी 😍 आणि बास..... वाचत राहिले तिथून..... वेड्या सारखं 🤭 दोन्ही सिझन एका आठवड्यात वाचले होते मी...आणि किती पारायण झाली असतील काय माहित आता🤭 मी स्वतः ला लकी समजते की पहिली स्टोरी मधूमिता वाचली मी ♥️ आणि PTP बद्दल काय बोलायचं....❤️❤️❤️ फॅनपेज वर PTP नेच किती भाव खाल्लाय 🤭😂 असच मस्त मस्त लिहीत जा 😍😍😍 आणि तुझं खूप खूप अभिनंदन एक्स्ट्रा साठी❤️ आणि तुला मोठं वाला THANK YOU सुद्धा .......का??? कारण एवढं सुंदर जग आमच्या साठी खुलं केलंस तू लेखणी मधून❤️❤️ तुझ्या सगळ्या स्टोरीज मधून काही ना शिकायला मिळतच ❤️ बाकी फक्त तू.....❤️❤️❤️ आणि हो..... लाखो दिलो की धडकन असणारा कान्हा सुद्धा 🤭🤭🤭❤️❤️❤️
  • author
    Dr Vaishali
    11 मे 2023
    प्रेरणादायी प्रवास... आणि सोन्याचा पिंजरा चा अध्याहृत अन्‌ गहन अर्थ.... खरंय.. अगदी खरय.. . त्या "लिहून बघ.. छान आहे.. 'ने आम्हाला एक संवेदनशील लेखिका दिली आहे.. त्या शब्दांच्या मालकांचे खूप खूप आभार.. आणि श्री. गुजराथी... ह्यांचे तर अनेक आभार.. भाई... पहिले follower... लई महत्त्वाचा असतो नाही का? आणि घरातून पाठींबा असल्याची पावती ही. 😍😍😍🤭🙈 MM पासून आम्हीही तुझ्या लेखन प्रवासाचे साक्षीदार आहोत. उत्तरोत्तर प्रगल्भ होत जाणारे तुझे लिखाण पाहिले आणि अनुभवले आहे. परीसाची लेखणी.. अशीच नाही होत.. त्यामागे खूप अभ्यास, कळकळ, संवेदनशीलता . सगळच आहे. प्रत्येक पात्र मनात घर करून कायमचे वास्तव्यास आहे.... 🤭🤭😘😍🤩 देशमुख परिवार, स्नेहुडी, पायल.. कोण चिराग बेला... फुलाच पत्र परिवार, Extra परिवार आणि सगळेच.... जस्ट love आहेत ❤️❤️❤️😍😍😍😍❤️❤️ Extra चे यश आहेच.. पुस्तक येणार ह्याचा आनंद तर अवर्णनीय आहे. त्यासाठी तुझे खूप खूप अभिनंदन. ❤️❤️❤️❤️ सुटसुटीत, मुद्देसूद लिखाण, अजिबात भडकपणा, अतिरंजित प्रसंग नाहीत.. अगदीच balanced म्हणतात तस.. किती लिहू... कमीच वाटत. तुझ्या यशासाठी तुझे पुनश्च अभिनंदन.. आणि असेच यश तुला मिळत राहावे ही सदिच्छा. ❤️❤️❤️❤️❤️