pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

अनोळखी नात्यांची सोनेरी विण

4.9
15210

हॅलो एव्हरीवन 😍🙈 टायटल बघूनच विचारात पडला का? घाबरू नका नवीन स्टोरी नाहीये 😂😂 सहज आज तुमच्यासोबत इतक्या वर्षाचा प्रवास शेअर करण्यासाठी आले. तसं टायटल परफेक्ट मॅच झाले 😍😍'अनोळखी नाती' प्रतिलिपीवर आपण सगळे अनोळखी होतो पण आज आपल्यात एक विण तयार झालेली आहे. चेहरे बघितले नाही पण आपल्या लिखाणातून आपल्या विचारातून आपण एकमेकांना ओळखीचे झालो. प्रतिलिपी वर येऊन तीन वर्ष च्या वर झाले. पण हा तीन वर्षाचा काळ माझ्यासाठी खूपच सुंदर गेला. आयुष्यात काहीतरी वेगळं केल्याचा आनंद या तीन वर्षात झालेला आहे. ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
वैशाली मंठाळकर 💕

माझ्या चालु कथा सोनेरी विण हा स्पर्श प्रितीचा ★★★ प्रीमियम कथा रेशमी नाते रेशमी नाते नवे पर्व रेशमी नात्याची सोनेरी विण बंध प्रेमाचे शिव गौरी ची लव्ह स्टोरी कनक एक नाते रक्ताचे नाते रक्ताचे नव्या वळणावर मेहंदी नव्याने रंगली मेरी ख्वाईश हो तुम Follow me Insta:: vaishus_reshmi_nate_

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Sheetal Deodhar
    05 मे 2023
    तुझ्या लेखणीतून आता ही पिहु च बोलते असं वाटलं...🥲🥲☺️☺️ किंबहुना, Pihu वाचतो तेव्हा वैशाली बोलते आणि आज वैशाली वाचतोय तर Pihu बोलते इतकी सरमिसळ होत आहे....😊😊🤷🤷 that's the credit you have earned....!!! ☺️☺️ Super proud on you and all other writers on लिपी ज्या घर मूल सांभाळून लिहितात.... म्हणजे मी working आहे, सगळ्या कामांना बाई आहे तरी I feel मी किती बिझी असते 😜 आणि मला सेल्फ टाईम मिळत नाही असं रडत असते कधी कधी... 🤭 पण तुम्हाला वाचून वेगळीच प्रेरणा मिळत आहे....🤟😊 अशीच छान लिखाण कर, जसं तुला जमेल तसं कर... आम्हाला केव्हाही आनंदच आहे वाचताना...🙃💞😍 विशेष टीप - आज तुझ्या अहोंमध्ये पण विराट झळकला बरं का....😎☺️🤭🤣🤷 All the best dear... मी कधी तुझ्या शहरात आले तर आवर्जून भेटेन...☺️🤟
  • author
    Shilpa Kulkarni
    05 मे 2023
    खूप आनंद झाला तुमचं लिखाणाचा प्रवास वाचून...आपल्यातली कला असच काहीसे प्रयत्न करतांना बहरत जाते. तुमच्या लिखाणाबद्दल काय लिहू.. अतिशय सहजसुंदर,सोप्या भाषेत आणि मनाला स्पर्शून जाईल असं लिखाण असत.वाचतांना गुंतून जायला होत(तीच कथा कितीतरी वेळा मधूनच एखादा पार्ट ओपन करून वाचली जाते परत परत आणि तेवढ्याच उत्साहाने आणि उत्सुकतेने)आणि पुढच्या भागाची तेवढीच उत्सुकता राहते. तुमच्या कथेतून मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश आणि आपल्या संस्कृतीचाही कथेतून समावेश असतो(तुम्हाला आणि बाकीच्या अनेक छान लिहिणाऱ्याना लेखिकांना इतकं छान लिहायला सुचत कसं? तुमचं खूप कौतुक).असेच उत्तमोत्तम लिहीत रहा, पुढील भागांसाठी आणि लिखाणासाठी अनेकोत्तम शुभेच्छा आणि खूप कौतुक डियर वैशाली 🌹🌹❤️💗🫶
  • author
    Pari
    05 मे 2023
    hello Vaishali tai.. आता सुद्धा खूप छान तुझा प्रवास तू वर्णन केलास थोडक्या शब्दात .. पण तू असं लिहिलं आहेस की मी जोपर्यंत लिहीत आहे तोपर्यंत तुम्ही साथ द्या .. तर पहिली गोष्ट ही की तू लिखाण सोडू नकोस हवी तर ही धमकी समज.. राहिली आमची साथ ती तर कायम असेलच त्यात वाद नाही .. कास आहे ना जे लोक तुझ्या किंवा कोणाच्या स्टोरी ल comments करतात ना ते मनापासून करतात खर तर प्रत्येकाचं कारण वेगळं असेल अस मी म्हणेन .. कारण कोण कुठल्या ना कुठल्या फेज मधून जात असतं .. घरातल्या वातावरणामुळे असेल किंवा आणि कोणत्या गोष्टी मुळे टेंशन मधे असतात स्टोरी मुळे खूप रिलॅक्स वाटत .. आणि ही वाचानाची सवय होऊन जाते .. आणि जगात खूप सुंदर गोष्टी आहेत.. किंवा तुमच्या स्टोरी मुळे आपण रिअल लाईफ मध्ये कुठे चुकतो किंवा कसं वागायला हवं , जस की या दैनंदिन जीवनातल्या रोजच्या गोष्टी आहेत पण आपण कुठे तरी भरकटलेले असतो त्याला एक योग्य दिशा म्हणायला हरकत नाही .. आणि खरंच मी स्वतःच सांगते मी माझ्यात खूप बदल करून घेतलेत .. अर्थातच चंगल्या गोष्टी.. तुमच्या स्टोरी मुळे अस वाटत आयुष्य खूप सुंदर आहे.. खर तर घरातलं वातावरण आणि कोणामुळे झालेली हलत त्यात घरतल्या बऱ्याच गोष्टी बदल झाला.. माझा सख्खा मोठा भाऊ माझ्या पेक्षा 1 वर्षाने मोठा होता .. लग्न होऊन 10 महिने झाले .. आणि कोरोना मध्ये तो गेला फक्त 35 वर्षाचा होता खूप हुशार .. दिसायला सुंदर .. कोणाला कधीच वाईट वाटेल असं न वागणारा नेहमी दुसऱ्याचा पहिला विचार करणारा आम्हाला सोडून गेला .. माझ्या आई चा खूप जीव आहे त्याच्यावर .. तरी या गोष्टीला 2 वर्ष झाले तरी आम्ही नाही स्वतःला अजून म्हणावं तेवढं सावरू शकलो .. पण तुमच्या स्टोरी मुळे खूप काही शिकायला मिळतं .. आणि आवडत देखील.. बरच लिहायचं आहे पण शब्द नाही सापडत.. असो .. अशीच तुमची प्रगती होवो.. आणि आमच्या साठी तुम्ही स्टोरी लिहीत रहा ( हा आमचा स्वार्थ आहे बर का) .. बाकी काळजी घ्या स्वतःची पण.. आणि नेहमीच लिहीत रहा.. धन्यवाद