pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

प्रतिलिपि सोबत.. थोड मनातलं

4.9
491

अस म्हणतात की बालपणी निर्मळ मनाने बघितलेली स्वप्न खूप कमी जणांची पूर्ण होतात, साकार होतात.. कुणाला शिक्षक व्हायचे असते, कुणाला वकील, कुणाला पोलीस आणि बरच काही.. पण लेखक होणे ही प्रत्येकाची आवड ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

🇮🇳 शौर्यम दक्षम युद्धे बलिदान परम धर्म 🇮🇳 Instagram: priyankaarvindmanmode मेकॅनिकल इंजिनिअर लव्ह टू रीड 📖 लव्ह टू राईट 📝 लव्ह टू लिस्टन साँग 🎶 लव्ह टू सिंग 🎤 लव्ह फोटोग्राफी 📸 लव्ह टू बी.. व्हॉट एव्हर आय एम 😊😅🤭

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    03 मे 2023
    तुझा लेख वाचला आणि खरं सांगू खुप काही बोलावसं वाटत आहे... तू तुझा हा प्रवास ज्या प्रकारे सुरु केलास आणि आपल्या लिखाणाला, आपल्या स्वप्नाना जस तोलून सांगितलं.. त्यावरून समजतं तू किती हाडाची लेखिका आहेस... तुझी जी अवस्था होता तशी अनेकांची असणार.. आणि त्यातून जाताना काय होत हे समजू शकते... पण आपली कला, आपलं लिखाण हे आपल्याला खरच खुप मोटिवेटे करत.. जगण्याचं एक कारणं बनून जात.. कोणी नको असत आपल्या आसपास... 🥺❤️ हि खरी जादू आहे कलेची... सगळ्यांना सहजासहजी उमगत नाही कला... आपल्या हाती लागली आहे आणि आपल्याकडून ते सत्कारणी लागत आहे त्याहून अजून काय भाग्य... ह्या प्रवास तुला जे काही अनुभव आले ते खुप रिलेट होतात... छान मैत्रीण लिपिने तर दिल्याचं सोबत माणूस आपलं स्वार्थ साधून घ्यायला कुठं पर्यंत जातो हे सुद्धा सांगून दिल.... 😅😅 तुझं लिखाण एखाद्या मुरलेल्या, अनेक अनुभवातून गेलेल्या व्यक्ती सारखं भासत जे त्यात जीव आणत... ❤️ तुझी पहिली कथा मी वाचली आणि इतके inspired झाले होते ना खरच... कस काय एवढं उत्तम लिहू शकत असच वाटायचं... तुला मेसेज सुद्धा केला होता आणि तुझ्या लिखाणामुळे मला suspens स्टोरी लिहायला मार्गदर्शन मिळाल... मी एक प्रयत्न केला... तुझे आभार त्यासाठी... ❤️❤️ दुसर म्हणजे, तुझं लिखाण एवढं जिवंत भासत की अक्षरशः मी दीप्ती आणि शिवाला आजूबाजूला अनुभवलं आहे.. इतकी त्या कथेत खोल गेली होती.. 😂❤️😅😅 तुझं लिखाण उत्तम आहे आणि हे असच अविरत चालत राहूदे अशी बाप्पा चरणी प्रार्थना करते... ❤️❤️ एवढ्या छान सुंदर लिपिवरच्या प्रवासासाठी मनापासून अभिनंदन तुझं... जे छान आहे ते घेऊन पुढे जात राहायचं... कष्टाचं फळ पदरात पडायला वेळ लागत नाही... 💫✨️ talking अबाऊट रिमा ताई.. ✨️ती नेहमीच असते योग्य दिशा दाखवायला... ✨️she इस gem😘😘 तुला तुझ्या पुढच्या लिखाणासाठी आणि सुंदर यशस्वी आयुष्यासाठी खुप शुभेच्छा... ❤️🤩 show must गॉ ऑन ❤️☺️आवडल... ❤️☺️ कीप writing❤️
  • author
    Mayura 💞 (Mayuri Shinde)
    04 मे 2023
    तुझा प्रवास वाचताना मला माझे दिवस दिसत आहेत... कारण माझं ही करीयर बाबत असंच काहीसं झालं आहे...फक्त आपले फिल्ड वेगळे...माझ्या साठी ही प्रतिलिपि नवराच ठरला असं समज...पण आवडीचा नवरा... ज्यात खुप टप्पे येत गेले... हसले खचले रडले... आयुष्यात असं खुपदा वाटतं की 'अरे काय यार...काहीच मनासारखं घडत नाहीये.' अक्षरशः 'क्वीट' करावसं वाटतं... पण बरोबर बोललीस तु...द शो मस्ट गो ऑन... थांबून जमणारच नाही... धीस इज द लाईफ.. आज ज्यासाठी रडत आहोत.. पुढे जाऊन त्यासाठी हसू येतं... बाकी आपले तारणहार सेमच... आणि विशेष कौतुक तुझं... समर्पक शब्दांत अगदी अचुक टिपलं आहेस... प्रतिलिपिवर ट्रेंडची शर्यत सुरू आसताना तु तुझ्या मतावर ठाम आहेस... तुझी एकच कथा वाचली आणि ती नेहमीच माझ्यासाठी स्पेशल राहिल...नेहमीच लक्षात राहिल... कारण त्याच कथेने माझ्यातला लेखक जागा केला... मला आत्मविश्वास मिळाला... वाचक येतील‌ जातील...ज्याची त्याची आवड... असं म्हणून सोडून द्यायचं... बाकी तु असंच उत्तमोत्तम लिहीत रहा आणि तुझ्या लेखनाची जादू वाचकांच्या मनावर खिळवून राहो... येणाऱ्या काळात तु खूप खूप यशस्वी हो...यासाठी मनापासून शुभेच्छा 💐💖👍🏻
  • author
    Sarika date "Saru"
    04 मे 2023
    प्रियांका प्रियांका काय बोलू तुला खर सांगू जेव्हा मी जेव्हा प्रतीलीपि aap डाऊनलोड केलं तेव्हा सुरवातीत दोन तीन लेखकाची स्टोरी मी रेड केली आणि तू त्यातली ऐक , जशी तू दिवस रात्र करून लिहत होती तशी मी वेड्या सारखी तुझी स्टोरी वाचत होती.. मग इकडे नवरा ordel तरी खूप वेडी झलती तुझा किती सांगायचं तुला या स्टोरी ची, दिवस रात नाही बघत नव्हती मी आणि कधी पण तुझी स्टोरी वाचत बास्याची.. आणि खर सांगू शिवा माझा सगळ्यात आवडता हिरो आहे.. जेव्हा पण मी त्याला वाचायची अस वाटतच की मला पण असा नवरा मिळो, पण नंतर लक्षात aal की आपल तर लग्न झालं आहे.. पण तरी अशी वेडी अशा मग माझाच डोक्यात तुझी स्टोरी वाचून ऐक खुळ डोक्यात आलं.. की आपला नवरा नाही असा शिवा सारखा romantic पण आपण बनू शकतो ना आणि मी लागली मग शिवा सारखी romntce व्हायला...🙈🙈🙈🙈 माझा घरी मग असा shin चालू झालं की मी रोज शिवा बाण्याचे आणि माझा नवरा दीप्ती..🤣🤣🤣🤣 इतकी वेडी झालती मी शिवा साठी की मिच त्याचा सारखं जगू लागले.. आणि आता पण तशीच जगते.. आणि खर सांगू खूप छान वाटे मला शिवा सारख वेडे पना कार्याला... हे झाल माझं.. आणि खरच तू खूप छान लिहत आणि सगळ्यात जास्त तर आपल्या लिखाना साठी कमेंट खूप मायने ठेवते... ते जर नाही भेटेल तर मग पुढे लिहायची इच्छा होत नाही.. कमेंट मुधे अपल्याला लिखाणात आणखी हुरूप येतो.. पुढें काय बोलू सूचे ना मला😢😢 बस इतकचं बोलते की तू पुन्हा किती सांगायचं तुला फुल्ल romantic मध्ये घेऊन ये हा पण आता पुढे मस्त शिवा चा मुलगा दाखव अगदी त्याचा सारखा romantic मला खूप आवडेल वाचायला आणि तू पूढे ती स्टोरी लीहशिल तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल.. आणि अशीच पुढे लिहत जा, खूप छान लेखन आहे तुझ प्रियांका.. लव्ह स्टोरी you dear tuni माझा aushat शिवाला आणल.. आणि तूला पण अगदी शिवा सारखा प्रेम करणारा जोडी दार भेटो🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰